E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मुंबई, गुजरात, बंगळुरू,पंजाब आयपीएलच्या अंतिम फेरीत
Wrutuja pandharpure
23 May 2025
मुंबई
: आयपीएलची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. प्लेऑफमध्ये खेळणार्या चार संघांची नावे निश्चित झाली आहेत. मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा चौथा संघ ठरला, यापूर्वी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. याचदरम्यान, यंदा आयपीएलचे जेतेपद जिंकणार्या संघाला किती कोटी रुपये मिळणार, याबाबत माहिती समोर आली आहे.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ५ आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत, गुजरात टायटन्सनेही एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज पहिल्या हंगामापासून खेळत आहेत पण आतापर्यंत एकदाही त्यांनी आयपीएलचं जेतेपद पटकावलेलं नाही. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज संघ चांगले खेळत आहेत. आयपीएल प्लेऑफ सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, ते २९ मे पासून सुरू होईल, अंतिम सामना ३ जून रोजी खेळला जाईल.
आयपीएल प्लेऑफ सामने याआधी कोलकाता आणि हैदराबादमध्ये होणार होते. आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतर, २५ तारखेला होणारा अंतिम सामना ३ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात आला होता, ज्याचे ठिकाण देखील बदलण्यात आले होते. आता अंतिम आणि क्वालिफायर २ कोलकाताऐवजी अहमदाबादमध्ये होणार आहेत, तर क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर सामने मोहालीमध्ये खेळवले जातील.
क्वालिफायर १ : पॉइंट्स टेबलमधील टॉप २ संघांमधील (नवीन पीसीए स्टेडियम, मोहाली)
एलिमिनेटर : पॉइंट टेबलमध्ये तिसर्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमधील (नवीन पीसीए स्टेडियम, मोहाली)
क्वालिफायर २ : क्वालिफायर १ मधील पराभूत आणि एलिमिनेटर विजेत्यामधील सामना (नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद)
Related
Articles
अतिवृष्टीबाधित शेतकर्यांना दोन हेक्टरपर्यंतच मदत
03 Jun 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
मधमाशीरुपी समाजाला अकारण डिवचू नका
04 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
भारती विद्यापीठात नाट्यकलेचे पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु
06 Jun 2025
आयपीएल जिंकणार्या संघावर बक्षिसांचा वर्षाव

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?